There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
खास ग्रामीण भागातील लोकांसाठी Speak English From The Day 1 सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका ते ही अगदी पहिल्या दिवसापासून !
Short Cuts, Hints द्वारे रोजच्या जीवनातील संवाद,स्मार्ट शब्द आणि उच्चारासाठी techniques, प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन, ६वी + शालेय व कॉलेज विद्यार्थी, नोकरदार, शिक्षक, व्यावसायिक, गृहिणी इ. सर्वांसाठी
Right Mindset- योग्य मानसिकता
अगदी पहिलीपासून इंग्रजी शिकत असून सुद्धा इंग्रजी बोलता येत नाही याची नेमकी कारण आणि त्याचे सोल्युशन्स इंग्रजी बोलण्याची स्टेप १ म्हणजेच त्याला अनुरूप अशी मानसिकता !
5 secrets of Mindset Building
Foundation of English Language
Basics of English Sentences Structures with easy hints and short cuts No complicated grammar and No confusion.
Day to Day Conversation
Practical and easy ways of daily conversations. Practical Situations घेऊन दैनंदिन जीवनातील संवाद आणि त्याचा सराव
5 step process to develop vocabulary and pronunciation नवीन आणि सोप्या पद्धतीने स्मार्ट शब्द आणि उच्चरांचा भाषेला स्मार्ट टच
English Fluency develop करण्यासाठी लागणाऱ्या 4 Right Techniques LSRW module चे संपूर्ण मार्गदर्शन, नेमकं काय आणि कसे ऐकायचे, वाचायचे याच Practical Activities द्वारे मार्गदर्शन
What you speak verses How you speak ! काय बोलावे यापेक्षा कसे बोलावे याची ओळख व मार्गदर्शन Communication Skills, Soft Skills with Interactive Activities